शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

समान मते मिळाली तरच सरपंचाला मताधिकार, ग्रामविकास विभागाने काढले परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:49 PM

अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे.

अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपसरपंचपद बहुमत असणा-यांना मिळणार, हे नक्की झाले आहे.अमरावतीसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. अनेक गावांमध्ये सरपंच एका गटाचा, तर बहुतांश सदस्य दुस-या गटाचे विजयी झाले. त्यामुळे उपसरपंच निवडीत सरपंचाची भूमिका कशी राहील, असा प्रश्न सर्वांना पडला होता. याबाबत अनेकांनी ग्रामविकास खात्याला स्पष्टीकरण मागविले होते. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी १ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून उपसरपंच निवडीची नियमावली जारी केली. सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील, असे या परिपत्रकात म्हटले आहे.उपसरपंच निवडीबाबत सूचनाउपसरपंच निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष हे सरपंच असतील. पद रिक्त असेल तर निवडणूक अधिकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील. उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा सरपंचाला अधिकार राहील.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे