शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

By admin | Published: December 01, 2014 10:47 PM

भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

अमरावती : भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.भातकुली तालुक्यात यंदा पेरणी योग्य पावसाठी झालेला अतिविलंब ,दुबार,तिबार पेरणी, तथा पावसाचे अनियमिततेमुळे झालेली नापिकी ,लक्षात घेता सन १९७२ पेक्षाही दुष्काळी परिस्थतीत गंभीर आहे अशातच भातकुली तालुक्यातील सर्वगावाची आणेवारी ५० पैसेचे आत आहे.सोयाबिनचे प्रति एकर ३० किलो उत्पन्न झाले .त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही .कापसाच्या पिकावरही मोठा प्रमाणात किडङ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे .अशा परिस्थितीत शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, व ओलिताच्या शेतीला प्रति हेक्टर ५० हजार रूपये मदत दयावी अशा आशयाचे निवेदन भातकुली तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदाराना देण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष मुक्कदर खा पठाण, हरिभाऊ मोहोड, जि प सभापती सरिता मकेश्र्वर, अनिरूध्द पटर्वधन, विकास इंगोले, बबन औगड, चंदु औघड, बाळासाहेब देशमुख, अ शहेजाद अ रशिद, शफीमुल्ला वाहगन मुल्ला , अजय मोहने, सचिन पाध्ये, शे नदीम शे हूसेन, प्रविण भुगुल, प्रभाकर राऊत, संजय खर्चान, सैय्यद मुबिन, रामकृष्ण कळसकर, उमेश बोपले विनायक उके , म गालीब , यांच्यासह कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते .