शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

चिखलदºयात काश्मीरचा नजारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:47 AM

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर निसर्गाच्या जादुई आविष्काराचा अद्भूत नजारा येथे येणाºया हजारो पर्यटकांना मोहित करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर निसर्गाच्या जादुई आविष्काराचा अद्भूत नजारा येथे येणाºया हजारो पर्यटकांना मोहित करीत आहे.चिखलदरा पर्यटन स्थळावर पहिल्यांदा पावसाने तब्बल दोन महिने उशिरा हजेरी लावलीे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला असताना मागील पाच दिवसांपासून कोसळणारा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे.जून, जुलै या दोन महिन्यांत तब्बल ५२ हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून आॅगस्ट महिन्यात गणपती, पोळा आदी सणांमुळे संख्या रोडावली आहे. अशातच बेपत्ता झालेला पाऊस आल्याने कालपर्यंत कोरडे पडलेले नदी, नाले आणि पॉईन्टवरील धबधबे चिखलदºयाची शान वाढवू लागले आहेत.निसर्गाने रंग उधळले :विदर्भाच्या नंदनवनाचे मनोहारी दृश्यधुक्यांचा पूर चिखलदºयाच्या दºया-खोºयात शुभ्र धुके समुद्राच्या लाटाप्रमाणे भासू लागले आहे. हे चित्र डोळळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहे. दिवसा पर्यटकांनी आपली वाहने लाईट लावून चालवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घाटवळण्याचा नागमोडी रस्ता, हिरवीगार वनराई, पहाडातून झिरपणारे पाणी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत.पावसाची दमदार हजेरीचिखलदरा पर्यटन स्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून २९ आॅगस्टपर्यंत ९२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी १,१७७ मि.मी. पाऊस कोसळला होता. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा ४० मि.मी., टेब्रुसोंडा २० मि.मी. सेमाडोह १८ मि.मी. चुर्णी ४० मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.