शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

साहेब आमच्या कडे लक्ष द्या; संतप्त महिलांनी अडवला अजित पवारांचा ताफा; कळमखार गावातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 9:41 PM

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाडीतून उतरून महिलांशी संवाद साधला.

नरेंद्र जावरे -अमरावती- विरोधी पक्षनेते अजित पवार आज मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील कळमखार गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यामध्ये आपल्या घरात नालीचे पाणी जात असल्याचे म्हणत, येथील महिलांनी अजित पवार यांचा ताफा आडवून रोष व्यक्त केला. तसेच मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोपही केला. 

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाडीतून उतरून महिलांशी संवाद साधला. तसेच, अजीत दादा यांनी या महिलांना त्यांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी, आमच्या घराकडे जाऊन पाहा, असा हट्ट महिलांनी अजित दादांकडे धरला होता. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmravatiअमरावतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस