शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पुनर्निरीक्षण याचिकेचे शुल्क अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:14 PM

खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देनवनीत न्यायालयात : आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्धची तक्रार, वातावरण तापले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.नवनीत राणा यांनी दिलेली तक्रार एकतर्फी रद्दबातल केल्यामुळे विस्मरणात गेलेले प्रकरण आता ताजे होणार आहे.न्यायालयाने नवनीत राणा यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेसाठीची विलंबमाफी याचिका शुक्रवारी मंजूर केली. नवनीत यांनी १५ दिवसांच्या आत जिल्हा ग्रंथालयाच्या निधीत २ हजार ५०० रुपये जमा करावे, असा आदेश न्यायासनाने दिला होता. त्यानुसार अ‍ॅड. परवेज खान यांच्यामार्फत नवनीत राणा यांनी शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तत्पूर्वी, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीबाबत पुढील तारीख देण्यात येणार असल्याची माहिती नवनीत यांचे वकील अ‍ॅड. परवेज खान यांनी दिली. अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. शहेजाद शेख, अ‍ॅड. रियाज रुलानी, ज्युनिअर अजहर शेख यांनी सहकार्य केले.विनयभंग प्रकरण रिओपन होणार?नवनीत राणा यांनी खा. आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. ते प्रकरण पुन्हा न्यायालयासमोर येईल किंवा कसे, ही बाब पुढील न्यायालयीन सुनावणीनंतर स्पष्ट होईल. पुनर्निरीक्षण याचिका स्वीकारण्यासाठीची प्रक्रिया आरंभ झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाली की, नियमानुसार याचिका स्वीकारली जाईल, अशी माहिती वकिलांनी दिली.