शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ंदेवरी मार्गावरील खड्डा अपघातप्रवण

By admin | Published: June 30, 2017 12:23 AM

नजीकच्या देवरी निपाणी या रस्त्यालगतच दोन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो.

दुर्लक्ष : वाहतुकीला अडथळालोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : नजीकच्या देवरी निपाणी या रस्त्यालगतच दोन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो. हे ठिकाण अपघातप्रवण झाल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची वर्दळ असते.देवरी येथील माध्यमिक शाळांचे शेकडो विद्यार्थी आष्टी येथे शिकण्यासाठी येतात. शिवाय देवरी ते आष्टी या मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते. परंतु या रस्त्यालगतच दोन ते तीन फुटांचा मोठा खड्डा पडल्याने आजवर अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. पावसाळ्यात तर हे दोन्ही खड्डे दिसत नसल्यामुळे एखादे वाहन खड्ड्यात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळकरी विद्यार्थी सायकलने या मार्गावरून ये-जा करीत असल्याने पावसाळ्यात एखाद्या विद्यार्थ्यांची सायकल या खड्ड्यात जाऊ शकते, त्यामुळे हे अपघातप्रवण खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.