शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:51 PM

तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

अमरावती : तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनुसार, तक्रारकर्त्या महिलेचा विवाह अब्दुल मजहर अब्दुल जफर यांच्याशी झाला. १० फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात तक्रारकर्ती महिला आणि नातेवाईक उपस्थित होते. तेथे पतीदेखील पोहोचला. काही कारणावरून त्याने पत्नीसोबत वाद घालून पत्नी, मुले आणि नातेवाइकांना मारहाण केली. तेथेच तीन वेळा तलाक असे उच्चारून त्याने तोंडी घटस्फोट दिला. अब्दुल मजहर अब्दुल जफर हा नेहमीच पैशांसाठी तगादा लावायचा. पैसे न दिल्यास पती छळ करायचा, असेही तक्रारकर्त्या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ४९८ (अ), ३२३ आणि ३४ तसेच मुस्लिम महिला प्रोटेक्शन आॅफ राइट आॅन मॅरेज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक