शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

प्रशासकीय भवनाचे काम रोखले

By admin | Published: June 05, 2016 12:06 AM

प्रशासकीय भवनासाठी सुरवाडी येथील शाळा अन्य ठिकाणी हलवून ३० लाखांच्या निधीत नव्याने शाळा बांधकाम करण्याचे ठरले.

सा.बां.चे दुर्लक्ष : शाळा बांधकामाचे ३० लाख अप्राप्ततिवसा : प्रशासकीय भवनासाठी सुरवाडी येथील शाळा अन्य ठिकाणी हलवून ३० लाखांच्या निधीत नव्याने शाळा बांधकाम करण्याचे ठरले. प्रत्यक्षात प्रशासकीय भवनाचे काम पूर्णत्वास येऊनही शाळेला निधी न मिळाल्याने शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समितीसह नागरिकांनी हे काम रोखले व निधीची मागणी केली. सुरवाडी येथील शाळेचा अडसर असल्याने तीन वर्षांपूर्वी ही शाळा अन्यत्र बांधण्याचे ठरले व यासाठी मोझरी विकास आराखड्यातून ३० लाखांचा निधी देण्यात येणार होता. प्रशासकीय भवनाच्या बांधकामामुळे शाळेला तडे गेले आहेत. अद्याप ३० लाखांचा निधी शाळेला मिळाला नाही. शाळा शिकस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासकीय भवनाचे उर्वरित बांधकाम रोखले व बांधकाम विभागाला शाळा बांधकामासाठी मंजूर ३० लाखाच्या निधीची मागणी केली. हा निधी १० दिवसाच्या आत न मिळाल्यास प्रशासकीय भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. यावेळी सरपंच प्रभाकर शेळके, उपसरपंच ताई मौजे, शाळा समितीच्या अध्यक्षा सुरेखा दाभाडे, मिलिंद राऊत, ज्योती मनवर, विद्याधर दंडाळे, चंद्रकांत निमकर, जगदीश देशमुख, हरिभाऊ खंगार, स्वाती ठाकरे, योगिता माहुरे, अर्चना खंगार यांची उपस्थिती होती.