शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

परतवाड्यात खासगी जिनिंग-प्रेसिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 12:08 AM

अमरावती मार्गावरील खासगी औद्योगिक वसाहतीमधील आर.आर.अग्रवाल यांच्या जिनिंग प्रेसिंगला रविवारी दुपारी ३.३० वाजता भीषण आग लागली.

पाच अग्निशमन दाखल : कोट्यवधींचा कापूस खाकपरतवाडा : अमरावती मार्गावरील खासगी औद्योगिक वसाहतीमधील आर.आर.अग्रवाल यांच्या जिनिंग प्रेसिंगला रविवारी दुपारी ३.३० वाजता भीषण आग लागली. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. परतवाडा-अमरावती मार्गावरील आर.आर.अग्रवाल यांच्या आर.आर. जिनिंगला आग लागून कापसाच्या तीन गंज्यांची राखरांगोळी झाली. परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. खाजगी जिनिंग असलेल्या आर.आर. कॉटन प्रेसिंग शहराबाहेर असल्याने आगीचे वृत्त आगडोंब उसळायला लागल्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिसून आले.जवळपास तीन कोटी रुपयांच्या शेकडो क्विंटल कापसाच्या तीन गंज्यांना आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, आगीच्या कारणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)पाच अग्निशमन घटनास्थळीआर.आर. जिनिंगला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार व अमरावती येथून पाच अग्निशमन दलाने आग विझविण्यात आली. अग्निशमनसाठी बाजूच्या एका शेतातील विहिरीतून पाणी घेण्यात आले.