शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

८८ ग्रापंसाठी मतदार यादीचा कार्यक्रम

By admin | Published: April 09, 2017 12:03 AM

जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे.

आयोगाचे आदेश : ११४ पदे, १०८ प्रभागांत निवडणुकांची लगबगअमरावती : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे. याठिकाणी मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. २४ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये चांदूररेल्वे तालुक्यात बग्गी, कळमजापूर, पाथरगाव, निमगव्हाण, अचलपूर तालुक्यात निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, निमकुंड, बोरगाव पेठ, बळेगाव, रामापूर, वरूड तालुक्यात जरूड, डवरगाव, गणेशपूर, लोणी, आमनेर, काटी, सावंगी, इसापूर, आलोडा, चांदूरबाजार तालुक्यात गोविंदपूर, खरपी कल्होडी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, रतनपूर, देऊरवाडा, जालनापूर, थूगाव, भातकुली तालुक्यात बैलमारखेडा, हातखेडा, टाकरखेडा संभू, वायगाव, उत्तमसरा, खोलापूर, निरूळगंगामाई, बोरखडी खुर्द, आष्टी, तिवसा तालुक्यात सार्सी, अमरावती तालुक्यात बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, पुजदा, सालोरा, सावंगा, सावर्डी, टेंभा, वलगाव, मोर्शी तालुक्यात मायवाडी, गोराळा, बेलोना, शिरूर, भाईपूर, उतखेड, शिरलस, हिवरखेड, खानापूर, चिखलदरा तालुक्यात काकादरी,हतरू, रूईपठार, रायपूर, माखला, खिरपाणी, सोमठाणा, अढाव, आमझरी, टेंब्रुसोंडा, सोनापूर, धारणी तालुक्यात बिरोटी, सावलीखेडा, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, कारादा, दादरा, हिराबंबई, सुसर्दा, काटकुंभ, दर्यापूर तालुक्यात कळासी, कळमगव्हाण व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फुलआमला, मांजरी म्हसला, कोदोरी, सातरगाव, अडगाव व भगुरा येथील रिक्त सदस्यपदांसाठी हा कार्यक्रम आयोगाने लावला आहे. (प्रतिनिधी)