शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

बलई समाजाला सुविधा मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:06 AM

पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे.

ठळक मुद्देरवी राणा : राज्यस्तरीय मेळावा; परतवाडा येथे आयोजन

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे. या समाजाला जात प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश व मेळघाटातील आदिवासींना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी जोमदार प्रयत्न करू, असे आश्वासन आ. रवी राणा यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश बलई समाज विकास परिषद व अमरावती जिल्हा युवक-युवती परिचय व बलई समाजाचे संमेलन परतवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. निवडून आल्यावर वर्षभर तोंड न दाखविणारे आहेत. त्यांना लोकांनी नाइलाजाने निवडून दिल्याचा टोला, खा आनंदराव अडसूळ यांचे प्रत्यक्ष नाव घेता, आ. राणा यांनी लगावला. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. बलई समाज महासंघ सचिव यशवंत मालवीय यांनी केले. प्रदेशाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार केवलराम काळे, प्रदेश सचिव रवि आठोले, प्रदेश संघटक दिनेश बचले, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पंडोले, सभापती कविता काळे. रमेश बेलकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, पूजा येवले, राहुल येवले, पद्मलाल बेले, रूपलाल बिसोने, तालुकाध्यक्ष अचलपूर सुशील बेलकर, धारणी विजय नांदूरकर, चिखलदरा आनंद आठोले, संजय बेलकर, सहदेव बेलकर, राजेश सेमलकर, देविदास कोगे, चंद्रसेन नांदूरकर, जीवन पंडोले, बब्बू अजनेरिया, प्रभुदास बिसंदरे, राजेश गाठे, प्रवीण आठोले, छगनलाल मोरले, हरिकिशोर आठोले, दिलीप गाठे, सदानंद आठोले, रामप्रसाद बेलकर, दुर्गा बिसंदरे, गीता आठोले, चंद्रकला आठोले, दीपक नागले, दीपक पंडोले, परशराम गाठे, मनोज बेलकर, बसंता वाघमारे, कृष्णा सतवासे, कैलाश घुमावरे, संजय हरसुले, कृष्णा बचले, रामोद मोरले, दीपेश बेलकर, वासुदेव बघाये, सुंदरलाल झाडकर, राधे करले, खेमराज अथोटे आदी उपस्थित होते.