शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
5
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
6
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
7
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
8
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
9
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
10
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

अल्पभूधारकांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण द्या

By admin | Published: September 02, 2015 12:10 AM

जिल्हा कार्यकारिणीची बैठक विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली.

बैठक : भारत कृषक संघटनेची मागणीअमरावती : जिल्हा कार्यकारिणीची बैठक विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. सभेला अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत २५ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. दीपक लोखंडे, सतीश माहोरे, जगदीश कुचे, गजानन वानखडे, संजय हरणे, शिवानंद पाटील आदींनी विचार व्यक्त केले. स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारशीचा अंमल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत. त्याकरिता शासनाने पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत २५ टक्के आरक्षण देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढता येऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत डॉ. वसंत लुंगे यांनी केले. भारत कृषक समाजाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाले असून आंदोलनाकरिता २ आॅक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय जाखड यांच्या अध्यक्षतेत राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात करण्यात आले आहे. मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभेला दीपक लोखंडे, किशोर गुल्हाने, प्रमुख शीतल चव्हाण, सतीश माहोरे, गजानन वानखडे, वसंतराव मानकर, अरुण रामेकर, सुरेश पेटे, अरविंद गायकवाड, मंगेश कोल्हे, जगदीश लाड, बंडूभाऊ कथीलकर, सतीश खरबडे, मोहन पावडे, विजय मानकर, संजय हरणे, रणजीत तिडके, राजेश मरोडकर आदी उपस्थित हाते.