शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

स्वामिनाथन आयोगासाठी लग्नपत्रिकेतून जनजागृती

By admin | Published: May 14, 2017 12:12 AM

शेतकऱ्यांमध्ये या आयोगाबद्दल जागृती निर्माण करून, हा आयोग लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संवेदनशील व्हायला हवे,

पेठे कुटुंबाची लग्नपत्रिका : कर्जमाफ ीसाठी पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शेतकऱ्यांमध्ये या आयोगाबद्दल जागृती निर्माण करून, हा आयोग लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संवेदनशील व्हायला हवे, हे लग्नपत्रिकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य तालुक्यातील खराळा येथील आनंदराव पेठे यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे ही लग्नपत्रिका वऱ्हाड्यांसाठीच नव्हे, तर तालुक्यात सर्वांकरिता चर्चेचा विषय ठरली आहे. शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न देशभर गाजत आहेत. शेतमाल खरेदीच्या हमीभावातील खरेदीत तर शासन अक्षरश: हतबल झाले आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कायमस्वरुपी सुधारण्यासाठी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचा स्वीकार करीत नाही. शासन शेतकऱ्यांची स्वामिनाथन आयोगा विषयीची अनास्था कारणीभूत असल्याचे दिसते. याचा विचार करूनच पेठे यांनी लग्नपत्रिकेद्वारे जनजागृती करण्याचा निश्चय केला आहे. शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी व पॅकेजची भीक घातल्यापेक्षा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून आर्थिक संपन्न करा, अशी मागणी केली आहे. संतांचा दाखलातुकाराम महाराजांनी सर्वप्रथम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज खाते इंद्रायणीत बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. तसेच राष्ट्रसंतांचा प्रसन्न हवा पाणी ऋुती, हाची लग्नाचा मुहूर्त. बाकी झंजट फालतू, समजतो आम्ही हा लग्न मुहुर्ताचा संदेशही दिला. पत्रिकेच्या पहिल्या पानावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही छापायला पेठे कुटुंब विसरले नाहीत.