शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

जुगार अड्ड्यावर धाड, तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:18 AM

८०० रुपयांची दारू जप्त बडनेरा : स्थानिक पोलिसांनी मलकापूर येथे धाड टाकून महिलेच्या घरात १६ नग देशी दारूच्या पावट्या ...

८०० रुपयांची दारू जप्त

बडनेरा : स्थानिक पोलिसांनी मलकापूर येथे धाड टाकून महिलेच्या घरात १६ नग देशी दारूच्या पावट्या (८०० रुपये) जप्त केल्या. ही कारवाई गुरुवारी मलकापूर येथे दुपारी दीड वाजतादरम्यान करण्यात आली. आरोपी महिलेविरुद्ध दारुबंदी कायद्याप्रमणे भादंविचे कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

------------------------------

४० हजारांची अवैध दारू जप्त

भातकुली : स्थानिक शांतीनगरात धाड टाकून भातकुली पोलिसांनी ६७० नग देशी दारुच्या पावट्या जप्त केल्या, याची किंमत ४०,२०० रुपये सांगण्यात आली. आरोपी प्रकाश वामनराव लकडे (५२, रा. भातकुली, श्रीधर नाईक (दर्यापूर) विरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.