शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
3
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
4
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
5
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
6
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
7
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
9
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
10
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
11
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
12
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
13
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
14
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
15
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
16
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
17
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
18
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
19
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
20
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

राष्ट्रसंताचा पुण्यतिथी महोत्सव ला आजपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:28 AM

Amravati : मौन श्रद्धांजली २१ ऑक्टोबर रोजी

मनीष तसरे अमरावती: संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज पासून  गुरुकुंज आश्रमात प्रारंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी या महोत्सवाचे जय्यत तयारी केली आहे सात दिवसीय महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना, चिंतन ग्रामसफाई,प्रवचन,कीर्तन, संमेलन भजन संध्या, खंजरी भजन, योगासन शिबिर,वक्तृत्व स्पर्धा, ग्रामगीताचार्य पदवी प्रदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन महिला मेळावा, अभंग गायन होईल.

सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीचा महामंत्र या विषयावरील परिसंवादात विदेशी भावीक सहभागी होणार आहे. मौन श्रद्धांजली २१ ऑक्टोबर रोजी वाहिली जाईल.आज पहाटे चार वाजता तीर्थ स्थापना चरणपादुका व महासमाधी पूजनाने या महोत्सवाची सुरुवात झालेली आहेत. सकाळी सामुदायिक झाल्यानंतर गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंताच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध भजनी मंडळ सहभागी झाले होते.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAmravatiअमरावती