शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

अमरावतीत ७० तास गायनाचा विक्रम, वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 6:52 PM

येथील बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग व सुलभा खोब्रागडे यांच्या सलग ७० तास गायनाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये समाविष्ट झाला आहे.

अमरावती : येथील बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग व सुलभा खोब्रागडे यांच्या सलग ७० तास गायनाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये समाविष्ट झाला आहे. गतवर्षी तब्बत तीन दिवस व तीन रात्री त्यांनी गायन अविरत केले. यादरम्यान त्यांनी एक हजाराहून अधिक गाणी म्हटली.

विदर्भात आॅकेस्ट्राच्या माध्यमातून बबलेश गडलिंग यांनी ओळख निर्माण केली आहे. ‘गिनीज बूक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद व्हावी यासाठी त्यांनी २०१६ साली नामांकन केले होते. त्यांना परवानगीदेखील मिळाली. त्यानुसार बबलेश गडलिंग व गायिका सुलभा खोब्रागडे यांनी १५ ते १८ आॅक्टोबर २०१६ रोजी सलग ७० तास  गीतगायन केले. त्यांच्या या कामगिरीचा समावेश ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया’मध्ये केल्याचा संदेश त्यांना मिळाला आहे. यामुळे वरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. बबलेश व त्यांच्या सहका-यांचा नागरी सत्कार आयोजित केला जाणार आहे. कोट 

वरूड शहराने दिलेले प्रेम कधीच विसरता येणार नाही. लोकांचा प्रतिसाद लाभल्यानेच आम्हाला ही कामगिरी करता आली. गिनिज बूकमध्ये नोंद व्हावी यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत.- बबलेश गडलिंग, गायक