शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

माहुलीतील वस्तुस्थिती कळवा

By admin | Published: August 31, 2015 11:58 PM

माहुली येथील उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

 नागरिकांना आवाहन : चौकशी अधिकारी म्हणून प्रवीण ठाकरे यांची नियुक्तीअमरावती : माहुली येथील उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नागरिकांना तेथील वस्तुस्थितीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहुली येथे घडलेल्या घटनांचा क्रम व कारणमिमांसा, पोलिसांनी हिंसक जमावावर नियंत्रण आणण्यासाठी बळाचा वापर केला काय?, पोलिसांनी केलेली कार्यवाही समर्थनीय आहे किंवा कसे?, या तीन मुद्यांवर तपशीलवार चौकशी करून अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. या चौकशीमध्ये ज्या नागरिकांना घटनेबाबत यथोचित माहिती असेल व ज्यांना यासंबंधी प्रस्तुत माहिती द्यावयाची आहे, अशा सर्व व्यक्तींनी, संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह त्यांची प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी (तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती) यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ११ सप्टेंबरपर्यंत सादर करावी. संबंधित व्यक्तींनी त्यांचे प्रतिज्ञापत्रात त्यांचा संपुर्ण पत्ता द्यावा, असे आवाहन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी तथा चौकशी अधिकारी प्रविण ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आज सर्वपक्षीय बैठकमाहुलीवासीयांवर गुन्हे दाखल केल्यासंदर्भात खा. अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. अशी माहिती संरपच संजय नागोने यांनी दिली.