शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

निवृत्त कर्मचाऱ्यांची जिल्हाकचेरीवर धडक

By admin | Published: June 29, 2017 12:30 AM

राज्य परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई.पी.एस-९५ पेंशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

आंदोलन : अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई.पी.एस-९५ पेंशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना,व ई.पी.एस-९५ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.राज्य परिवहन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ई.पीएस ९५ पेंशनधारकांना कमीत कमी तीन हजार पेंशन देण्यात यावी,व त्यास केंद्र सरकारच्या महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता असे मिळून पेंशन देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.एम.जाधव,अनिल पेंढारी, दिवाकर खोरगडे,आदीसह शेकडो सेवानिवृत्त पेंशन धारक सहभागी झाले होते.