शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

तेजुसिंग पवार यांच्याविरुद्ध महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार

By admin | Published: June 28, 2014 12:20 AM

जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यानंतर जबाबदार असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात...

अमरावती : जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यानंतर जबाबदार असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अर्धा दिवस रजा आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. पश्चात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची सकारात्मक चर्चा झाली. प्रत्यक्षात अव्वल कारकून संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदस्थापना देताना तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षकांच्या बदल्यांमुळे अन्याय झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. आपसी तसेच विनंती बदल्या करताना पक्षपात करून निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे.