शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

रस्ता सुरू की बंद; राँग साईड वाहतूक जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:25 PM

बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट मार्ग तयार झाला असतानाही एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरूच आहे. कंत्राटदाराने मार्ग सुरू करण्यात आल्याचा सुचना फलक न लावल्याने वाहनचालक आता वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत.

ठळक मुद्देजबाबदारी कुणाची? : बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतचा प्रवास

आॅनलाईन लोकमतअमरावती : बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट मार्ग तयार झाला असतानाही एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरूच आहे. कंत्राटदाराने मार्ग सुरू करण्यात आल्याचा सुचना फलक न लावल्याने वाहनचालक आता वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या प्रकारची वाहतूक जीवघेणी ठरत असताना, काही अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्यास विलंब होत असून, शहरातील अनेक ठिकाणी एकाच मार्गाने वाहनाची आवागमन सुरू आहे. ही बाब अपघातास आमंत्रण देणारी आहे. दररोज वाहनधारकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. बाबा कॉर्नर ते इर्विन चौकाजवळील वाहतूक शाखेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम उशिरा का होईना पूर्ण झाले. कंत्राटदाराने काम पूर्ण झाल्याचे सूचना फलक लावले असते, तर वाहनचालकांना रस्ता सुरू असल्याचे कळले असते. मात्र, कंत्राटदाराला नागरिकांच्या समस्येचे काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. एकाच मार्गाने दुहेरी वाहतूक सुरु असल्यामुळे अपघातास आमंत्रण मिळण्यासोबत वायू-ध्वनिप्रदूषणाचा धोका वाढला आहे.बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट रस्ता तयार झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनचालकांना माहिती नसल्यामुळे राँग साइड वाहतूक होत आहे. रस्ता सुरू झाल्याचे फलक लावयाच्या सूचना कंत्राटदाराला देऊ.- अर्जुन ठोसरे,पोलीस निरीक्षक, वाहतूक