शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

संत गजाननांच्या पादुकांची आज स्थापना

By admin | Published: March 01, 2016 12:10 AM

राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात गुरुवारी चांदीच्या पादुकांचा अभिषेक केला जाणार आहे.

‘श्रीं'चा चौरंगही आणणार : खापर्डे वाडाअमरावती : राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात गुरुवारी चांदीच्या पादुकांचा अभिषेक केला जाणार आहे. श्री संत गजानन महाराज ज्या चौरंगावर बसले होते, तो चौरंगही खापर्डे वाड्यातील चौथऱ्यावर दोन दिवस दर्शनासाठी ठेवला जाणार आहे.श्री संत गजानन महाराज हे खापर्डे वाड्यातील चौथऱ्यावर बसले होते. गजानन महाराजांवर लिहिण्यात आलेल्या दासगणू महाराजांच्या पोथीतील १३ व्या अध्यायात तसा उल्लेख आहे. महाराज बसायचे त्या ठिकाणी उंबराचे झाड होते. अलिकडेच ते झाड संशयास्पदरित्या नष्ट करण्यात आले. त्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर महाराजांच्या पादुकांची स्थापना मंगळवारी सकाळी आठ वाजता केली जाणार आहे. प्रकट दिनानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते सकाळी पादुकांची स्थापना केली जाईल. मंगळवारी सकाळी ११ वाजता महाआरती होईल. झुनका-भाकरीचा महाप्रसाद भक्तांना वितरीत करण्यात येईल.