शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

संजय गांधीनगरचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:55 PM

शहरातील संजय गांधीनगरात १९७८ सालापासून राहत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी तिथेच वास्तव्यास राहता येईल यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, ....

ठळक मुद्देव्यथा मांडली : सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील संजय गांधीनगरात १९७८ सालापासून राहत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी तिथेच वास्तव्यास राहता येईल यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले.भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, अमरावतीच्या उपमहापौर व प्रभागाच्या नगरसेविका संध्या टिकले, नगरसेवक अजय गोंडाणे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ ना. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. ना. गडकरी यांनी सर्व परिस्थिती जाणून घेऊन यासंदर्भात राज्य शासन व केंद्र शासन लोकांच्या बाजूने कारवाई करेल, असे आश्वासन दिले. या विषयात त्यांनी संबंधित अधिकाºयांना व मंत्र्यांना सूचनाही दिल्या आहेत. ना. गडकरी यांच्या भूमिकेमुळे लवकरच संजय गांधीनगरातील नागरिकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या शिष्टमंडळात भाजपचे कुणाल टिकले, राजू रामटेके यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांचा समावेश होता.