अमरावती : भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी साजरा करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी को लाना है, देश को बचाना है, महंगाई घटाना है, युवाओं को रोजगार देना है असा संकल्प करण्यात आला.
शेतकरी कायदा अन् जनतेला काय फायदा, असा नारा लावत केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन काळे कायदे जसे की, एक देश एक बाजारपेठ कायदा-२०२०, करार शेती व्यवसाय कायदा २०२०, जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२० ची होळी करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप हिवसे, अनिल माधोगडिया, सलिम बेग, सुनीता भेले, शोभा शिंदे, सुजाता झाड़े, प्रशांत ड़वरे, राजीव भेले, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, राजा बांगडे, निलेश गुहे, अब्दुल रफीक, देवयानी कुर्वे,अर्चना सवई,जयश्री वानखडे, योगिता गिरासे, प्रशांत महल्ले,राजेश चव्हाण, झिया खान, करिमाबाजी, आस्मा परवीण, पुरुशोत्तम मुंधडा, रमेश राजोटे,राजेश चव्हाण, रज्जू बाबा, राजेंद्र भंसाली, अभिनंदन पेंढारि, संदेश जैन, हुसैन बगदादी, अतुल कालबेंड़े, सलिम मीरावाले, मुकेश छांगाणी, शम्स परवेज, गुड्डू हमीद, असलम सलाट, जावेद साबिर, हाजी रफीक, गोपाल हिवराले, सादिक शाह,निसार मंसुरी,अजय छटवानी, देवेन्द्र पोहोकार, अशोक रेवस्कार, राजेश ठाकुर, ड़ॉ जुबैर अहमद, अरुण रामेकर, दीपक लोखंडे,फादर डेनीयल,पंकज मेशराम,मतिन अहमद,मनीष पावडे, ज्ञानेश्वर मूंजाले,सोहन कुरील,भैय्यासाहेब निचल,समिउल्ला खान, आकाश तायडे,ओबीसी महिला अस्मा,श्याम खेरडे,हाजी रफिक,अनिल तायडे, रफीक चीकूवाले, राहुल विजयकर, रज्जू बाबा,मसरत अली,अब्दुल तालिब,अजूभाई, सुभाष कुथे, अरहिम खान, शेख हमिद,याकुब मामू, सुनिल महल्ले, रशिद पठान, एकनाथ जुवार, अष्फ़ाक खान, सुरेश कनोजिया, विशाल गुप्ता, ड़ॉ. बी आर देशमुख, अब्दुल नाईम, यासिर भारती आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.