शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

धारणी, दर्यापूर व भातकुली येथील सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:13 AM

दर्यापुरातील १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड दर्यापूर : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यात ...

दर्यापुरातील १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड

दर्यापूर : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यात जैनपूर येथे सरपंच प्रभाकर कोरपे, उपसरपंच सहदेव मोरे, रामतीर्थ येथे सरपंच प्रियंका मोटे, तर उपसरपंच भीमराव खडे, पानोरा येथे सरपंच शोभा टोळे, तर उपसरपंच सिद्दीकी खान शौकत खान, कळमगव्हाणे सरपंच नीलिमा वानखडे, तर उपसरपंच पुंडलिक विठ्ठलराव बायस्कार, भामोद येथे सरपंच शुभांगी ठाकरे, उपसरपंच रामदास सोळंके, सामदा येथे सरपंच योगिता हंबर्डे, उपसरपंच गोपाल तराळ, माहुली धांडे येथे उषा गवई तर उपसरपंच सतीश साखरे, तर सासन रामापुर येथे सरपंच पदाकरिता अर्ज प्राप्त झाला नाही. तेथे उपसरपंचपदी रवींद्र पाचपोहे यांची निवड झाली. नांदरूण येथे कविता रायबोले तर उपसरपंच चरणदास पवार व ग्रामपंचायत करतखेडा या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे सरपंच व उपसरपंच पदाकरिता निवडणूक होऊ शकली नाही.

------------

फोटो पी ११ भातकुली फोल्डर

भातकुली तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये निवड

टाकरखेडा संभू : तालुक्यातील निवडणुक झालेल्या ३६ ग्रापंचायतींपैकी गुरूवारी १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. यामध्ये कामनापुरच्या सरपंचपदी मनीष काळमेघ, उपसरपंचपदी जावरा येथील मनोज भुगूल यांची निवड करण्यात आली. विशी सरपंचपदी अमित कुचे, उपसरपंचपदी रेखा मेश्राम, उत्तमसरा सरपंचपदी धर्मेंद्र मेहरे, उपसरपंचपदी संगीता मानकर, वाठोडा शुक्लेश्वर सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया बुरघाटे, बोरखडी खुर्द सरपंचपदी रेखा दुर्गे, उपसरपंचपदी वंदना इंगळे, जसापूर सरपंचपदी मंगेश थोरात, उपसरपंचपदी निर्मला दहातोंडे, दाढी सरपंचपदी सुनीता येवले, उपसरपंचपदी प्रवीण चव्हाण, कवठा बहाळे येथे सरपंचपदी किरण मेश्राम, उपसरपंचपदी रोशनी धुमाळे, म्हैसपूर येथे सरपंचपदी निळकंठ ढोक, उपसरपंचदी वसंत ढोके, नांदेड खुर्द येथे सरपंचपदी वैशाली विनोद अघम तर उपसरपंचपदी विश्वासराव पाटील यांची निवड करण्यात आली.

-------------------

धारणी तालुक्यात ७ ठिकाणी सरपंच निवड

धारणी : तालुक्यातील हिराबंबई ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रामेश्वर कासदेकर, तर उपसरपंचपदी पंकज घोरडे, मांगिया सरपंच कैलास भिलावेकर, उपसरपंच उमेश उईके, रेहाट्या येथे सरपंचपदी किशन शेलेकर, उपसरपंच रामकरण कासदेकर, चेंडो ग्रामपंचायतमध्ये सरपंच दारकीबाई धांडे, उपसरपंच हरिलाल जांबेकर, रंगुबेली येथे सरपंच दसिया युवने, उपसरपंच साबुलाल धुर्वे, दादरा येथे सरपंच सुमन सावलकर, उपसरपंच साहेबराव कांबळे, तर गोलाई येथे सरपंचपदी दिनेश मावस्कर, उपसरपंचपदी मालिका बुटे

यांची निवड झाली.

-------------