शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू

By admin | Published: April 12, 2016 12:10 AM

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो.

अखेर मुहूर्त गवसला : २१ एप्रिलपर्यंत मुदतअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ११ एप्रिलपासून जिल्ह्यात शाळा नोंदणी प्रक्रिया नवीन वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली आहे. २१ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात पहिल्यांदाच आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सोमवार ११ एप्रिल पासून शाळांची नोंदणी सुरू केली आहे. प्रवेशासाठी यंदा अंदाजे ४ हजार जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दोनशे शाळा या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाईल. यात सहभागी होण्यासाठी शाळांना आॅनलाईन नोंदणी २१ एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया आटोपताच नोंदणीकृत शाळांत आरटीई कायद्यांतर्गत निकषानुसार प्रवेश दिले जाईल. याबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली आहे. अगोदर शाळांची नोंदणी, त्यानंतर प्रवेश अमरावती : ही प्रक्रिया नॅशनल इन्फॉमेंटिक्स सेंटरच्यावतीने शिक्षण विभागाद्वारे राबविली जात आहे. ही नोंदणी सोमवारपासून सुरू झाली आहे. त्यानंतर २२ एप्रिलपासून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातील. विमुक्त आणि भटक्या जमाती, द्रारिद्ररेषेखालील कुटंूब इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटंूब, अनुुसुचित जाती, अनुुसूचित जमाती अपंग बालक आदींना प्रवेश मिळणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली आहे. या मध्ये २१ एप्रिल पर्यंत शाळांनी नोंदणी करावी. ज्या शाळा नोंदणी करणार नाहीत. अशा शाळांवर नियामनुसार कारवाई केली जाईल -एस.एम पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी