शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

जलयुक्त शिवार अभियानासाठी तालुक्यातील २३ गावांची निवड

By admin | Published: August 19, 2016 12:20 AM

जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत लघुसिंचन यंत्रणे मार्फत मांजरी म्हसला येथे साखळी बांध व खोलीकरण करण्यात आले.

 नियोजन : वीरेंद्र जगतापांनी केले सिमेंट बांधातील जलपूजन नांदगाव खंडेश्वर : जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत लघुसिंचन यंत्रणे मार्फत मांजरी म्हसला येथे साखळी बांध व खोलीकरण करण्यात आले. येथील जलपूजन आ.वीरेंद्र जगताप यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. या तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवारासाठी २३ गावांची निवड करण्यात आली असून ही गावे शंभर टक्के जलयुक्त होण्याच्या दृष्टीने आराखडे तयार करण्यात आले आहेत. या गावांकरिता लागणाऱ्या पाण्याची क्षमता व एकूण गरज लक्षात घेऊन पडणारा पाऊस विविध उपक्रमाद्वारे अडविण्याचे नियोजन या आराखड्याते केले आहे. जलयुक्त शिवार अभियान उपक्रमाद्वारे पाणी टंचाई मुक्त गांव होण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणेचा सहभाग राहणार आहे. लघुसिंचन पाटबंधारे विभागामार्फत एकाच नाल्यावर, साखळी सिंमेट बंधाऱ्याची कामे करण्यात आला आहे. यामुळे येथील शिवारांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. या जलपूजनप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान, तहशीलदार बी.व्ही. वाहूरवाघ, तालुका कृषी अधिकारी निमजे, कृषी सहायक संतोष खासबागे, सचिन गुल्हाने, संतोष चव्हाण, भीमराव राऊत, शरद वासनिक, प्रफुल्ल बेलसरे, रवी गारोडे, पंकज पवार, सुधीर चव्हाण, ललित चव्हाण, चेतन केळकर, गजानन उईके, अरुण केचे, सुधीर गणथळे, वासुदेव तुमसरे, सागर उईके, किसन उईके, निरंजन वानखडे व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)