शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वरिष्ठ अधिकारी रात्रकालीन गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:14 PM

घरफोडीच्या घटनांमुळे धास्तावलेल्या अमरावतीकरांच्या सुरक्षिततेसाठी तीन दिवसांपूर्वीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रकालीन गस्तीवर आहेत.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून सज्ज : ८० टक्के पोलीस रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरफोडीच्या घटनांमुळे धास्तावलेल्या अमरावतीकरांच्या सुरक्षिततेसाठी तीन दिवसांपूर्वीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रकालीन गस्तीवर आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री घडलेल्या गुन्ह्यातील घटनास्थळी भेट घेऊन तथ्य जाणून घेतले आहे. शहरातील ८० टक्के पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.चोर आल्याच्या अफवेने अवघे अमरावतीकर भयभीत झाले असून राठीनगरातील घटनांमुळे पोलीसांचीही ताराबंळ उडाली आहे. तीन दिवसांपासून तीनही पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व ठाण्याचे पोलीस निरीक्षक व बहुंताश पोलीस कर्मचाºयांना नाईट गस्तीवर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. सीपींनी राठीनगरातील घटनास्थळाची पाहणी करून कॅम्प पॉइन्ट कार्नरवर झालेल्या गोळीबारीच्या घटनेचा आढावा घेतला. तेथील रहिवासी अनीकेत देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.बंदुकधारी पोलीस तैनातमध्यरात्रीनंतर शहरातील विविध परिसरांत बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बहुतांश पोलीस शहराच्या शेवटच्या भागात गस्त घालून संशयितांवर नजर ठेवून आहेत. जंगल किंवा शेतातून शहरात दाखल होणाºया चोरांवर पोलीस नजर ठेवून आहेत.पोलिसांची शेकडो पथके सज्जचोरीच्या घटनांची चौकशी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने सीपींनी सर्व ठाण्यातील बहुतांश पोलीस कर्मचाºयांची विविध पथके नेमली आहेत. कार्यालयीन कामकाजावरील पोलिसांनाही रात्रकालीन गस्तीचे काम दिले आहे. यासाठी पाच वाहने व दुचाकीही उपलब्ध केल्या आहेत.