शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:08 PM

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जिल्हा पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी तिवसा येथील पंचवटी चौकात बुधवारी पहाटे जप्त केले.

ठळक मुद्देओव्हरलोड : जिल्हा पोलीस उपअधीक्षकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जिल्हा पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी तिवसा येथील पंचवटी चौकात बुधवारी पहाटे जप्त केले.अमरावती-नागपूर राज्य मार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई करीत ट्रक क्र.एम.एच.४० एन. ५७९९,एम.एच. ४० एक्स.८७५५, एम.एच.२९ टी. ९७१, एम.एच. २७ एक्स. ८९८९, एम.एच. ४० एन. ९७७७, एम.एच. २७ एक्स. ६९१७,एम.एच. ४० बी.जे. २५५६, एम.एच. ४० बी.एफ.२१२२ या क्रमांकाचे आठ ट्रक जप्त केले. पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी ही कारवाई केली. जप्त ट्रक संदर्भात तिवसा तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली असून रेतीच्या मोजणीअंती ट्रकवर किती दंड आकारला जाईल, हे स्पष्ट होईल