शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

अखेर शकुंतला रेल्वे धावली!

By admin | Published: April 28, 2017 12:11 AM

लेहगावनजीक भुलेश्वरी नदीवर असलेल्या पुलावरील लोहमार्गाच्या मधील लागली स्लिपर्सला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती.

गरिबांचा रथ : लोहमार्गाचे काम पूर्ववत दर्यापूर : लेहगावनजीक भुलेश्वरी नदीवर असलेल्या पुलावरील लोहमार्गाच्या मधील लागली स्लिपर्सला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. त्यामुळे हा मार्ग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. ही रेल्वे पुन्हा पूर्ववत गुरुवारपासून सूरू झाली आहे. गरिबांचा रथ असलेली ब्रिटिशकालीन रेल्वे सुरू झाल्यामुळे शकुंतलेच्या प्रवाशांमध्ये आनंद संचारला आहे. ज्या अज्ञात व्यक्तीने पटरीवरील लाकडी स्लिपर्स जाळल्या त्याची रेल्वे पोलीस व दर्यापूर पोलीस चौकशी करीत आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर असा ७६ किमी.चा प्रवास ही रेल्वे दोनदा करते. त्यामुळे या रेल्वेच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही रेल्वे ना नफा ना तोटा या तत्त्वावर धावत आहे. या रेल्वेचे अनेक किस्से घडतात. काही भागातील टिकीट घर व रेल्वे स्टेशनवर सुविधा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर लाखपुरी व अचलपूर येथेच प्रवाशांना टिकीट मिळते. नाहीतर रेल्वेतच टिकीटची सुविधा करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)