शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

श्याम मुंबईय्याने केला हवेत गोळीबार

By admin | Published: November 24, 2014 10:49 PM

रविवारी दुपारी चांदणी चौकात झालेल्या हवेतील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून गोळीबार प्रकणातील चारही आरोपींना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने

गोळीबार प्रकरण : चारही आरोपींना पाच दिवसांची कोठडीअमरावती : रविवारी दुपारी चांदणी चौकात झालेल्या हवेतील गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून गोळीबार प्रकणातील चारही आरोपींना अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत असून अटकेतील आरोपींच्या घरांची झाडाझडती पोलिसांकडून सुरु आहे. श्याम मुंबईय्याने दहशत पसरविण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. चांदणी चौकात जुन्या वैमनस्यातून रविवारी दुपारी दोन गटात तणाव निर्माण होऊन भरदिवसा गोळीबार करण्यात आला. मात्र घटना घडल्यानंतरही गोळीबार झाला की नाही याबाबत संभ्रम होता. या घटनेत दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परांविरुध्द तक्रार दाखल केली आहे.