शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
2
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
3
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
4
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
5
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
6
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
7
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
8
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
9
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
10
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
11
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
12
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
13
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
14
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
15
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
16
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
17
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
18
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
19
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
20
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव

रेल्वेसमोर झोकून देत तिने केला आत्मघात, नवाथेनगर रेल्वे रुळावर घटना

By प्रदीप भाकरे | Published: September 09, 2023 8:46 PM

आकस्मिक मृत्यूची नोंद

अमरावती : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने अंबा एक्सप्रेस रेल्वेगाडीसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी नवाथे चौक स्थित एका हॉटेलमागील रेल्वे रुळावर घडली. इशा (१८, महाजनपुरा, खोलापुरी गेट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

 इशा ही स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शनिवारी सकाळी तिने रंगोली पर्ल हॉटेलमागील रेल्वे रुळावर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपर्यंत मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.