शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:25 AM

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे.

अमरावती: अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराचं भूजिपूजन केलं आहे. त्यामुळे वडनेकर यांचा संकल्प आकारास येत आहे. मात्र, पुढील दीड वर्षे त्यांना शिखा डोक्यावर कायम ठेवावी लागणार आहे.विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री विजय वडनेरकर (५०) यांनी वयाच्या विशीत १९९० च्या कारसेवेत सहभाग घेतला. यादरम्यान कारसेवकांचे बलिदान जवळून पाहिले. त्याचवेळी त्यांनी राम मंदिर झाल्याशिवाय शिखा कापणार नाही, असा संकल्प केला होता. ३० वर्षांपासून ते राम मंदिर आंदोलनाशी जुळले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यानिमित्त आतापर्यंत चार फूट झालेली शिखा कापण्याचे नियोजन वडनेरकर यांनी केले होते. मात्र, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी थांबविले. दीड वर्षानंतर अयोध्या येथे होणाऱ्या महायज्ञादरम्यान शिखा कापण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. त्यांच्या आज्ञेनुसार आता दीड वर्षानंतरच शिखा कापू, असे वडनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर