शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका

By गणेश वासनिक | Published: July 16, 2023 4:26 PM

Amravati: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला.

- गणेश वासनिकअमरावती - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत पानटपरी, शेताचे बांध आणि शहरातील मुख्य चौकाचौकात तसेच, महानगरातील प्रभाग-प्रभागातील चौकात चर्चेच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या संवादातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, आश्वासनांची पोलखोल करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या योजनांचा पाढाच वाचला, असा दावा शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी केला.

यावेळी संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी खासदार अनंत गुढे, सहसंपर्कप्रमुख दिनेश बूब, जिल्हाप्रमुख मनोज कडू, श्याम देशमुख, नाना नागमोते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, वर्षा भोयर, आसावरी देशमुख, प्रतिभा बोपशेट्टी, आशिष धर्माळे, कपिल देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, स्वराज ठाकरे, प्रदीप बाजड, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र निर्मळ, प्रवीण अळसपुरे, नितीन हटवार, गोपाल राणे, विजय ठाकरे, सुनील राऊत, राजेश शर्मा, राहुल माटोळे, उमेश घुरडे, विजय बेनोडकर, अशोक इसळ, नितीन तारेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे