शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

धक्कादायक! लग्नापूर्वी दडविला सिकलसेल आजार; विवाहितेची पोलिसात तक्रार

By प्रदीप भाकरे | Published: November 23, 2022 1:27 PM

कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल

अमरावती : पतीने लग्नापूर्वी सिकलसेल हा गंभीर आजार व हिप ज्वाईंट ऑपरेशन झाल्याचे दडवून ठेऊन फसवणूक केल्याची तक्रार एका विवाहितेने राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी तिचा पती स्वप्निल शेंडे, सासरा विठ्ठल शेंडे व एक महिला (सर्व रा. उत्तमनगर, पुणे) यांच्याविरूद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

१८ फेब्रुवारी ते ५ जुलै रोजीदरम्यान ती छळमालिका चालली. पती व सासरच्या मंडळीने अगदी लग्नाच्या काही दिवसांपासूनच तिचा छळ सुरू केला. तिच्याकडून ४५ हजार रुपये घेतले. त्यापुर्वी तिच्या माहेरच्या मंडळीने तिच्या लग्नावर ६ लाख रुपये खर्च केला. मात्र, सासरी गेल्यानंतर काहीच दिवसात आपला पती सिकलसेल ग्रस्त व त्याचे हिप ज्वाईंट ऑपरेशन झाल्याचे तिच्या लक्षात आले. पती व सासरच्या मंडळीने लग्न जुळविताना ती बाब दडवून ठेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार तिने नोंदविली. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक मानकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती