शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

‘तखतमल’च्या मालकावर फौजदारी कारवाईचे संकेत

By admin | Published: June 16, 2015 12:23 AM

स्थानिक जयस्तंभ चौक नजीकच्या तखतमल इस्टेट नामक कापडविक्रीच्या संकुलातील रस्त्याची जागा हडप करुन त्या

रस्त्यावर अतिक्रमण : ओट्यांच्या जागेचा दुकानांसाठी वापरअमरावती : स्थानिक जयस्तंभ चौक नजीकच्या तखतमल इस्टेट नामक कापडविक्रीच्या संकुलातील रस्त्याची जागा हडप करुन त्या जागेचा वाणिज्य वापर केल्याप्रकरणी संबंधित संकुलाच्या मालकावर फौजदारीे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी या संकुलाचे मोजमाप करुन कागदपत्रे तपासण्यात आलीत. त्यात बहुतांश दुकानदारांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या मार्गदर्शनात तखतमल संकुलातील दुकानांचे मोजमाप करण्यात आले. यामध्ये दुकानदारांनी ओट्यांची जागा काबीज करुन त्यावर कापडविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. इतकेच नव्हे तर संकुलात रस्त्यावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. तखतमल संकुल हे सारंग चांडक यांच्यासह दोन जणांच्या नावे आहे. या संकुलात कापडविक्री केली जाते. परंतु अनेक दुकानदारांनी ओट्यांची जागा ताब्यात घेत त्यावर शटर बसवून दुकाने थाटली आहेत. हा नियमबाह्य प्रकार अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निदर्शनास आला आहे. संकुलात ॅयेणाऱ्या ग्राहकांना वाहने कोठे उभी करावी, हा प्रश्न कायम पडतो. आयुक्तांशी चर्चेअंती कारवाईतखतमल इस्टेट या कापड संकुलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्याची जागा हडप करण्यात आली असून ओट्यावर दुकाने थाटली आहेत. याबाबत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी चर्चा झाल्यावरच संकुलाच्या मालकावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.