शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सिंधी समाजबांधवांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:37 PM

दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी सिंधी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुर्ग येथील घटनेचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी सिंधी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविला.शुक्रवारी सिंधी समाज बांधवांची रामपुरी कॅम्पमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये अर्धा दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शनिवारी सिंधी समाजबांधवांनी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवले. जयस्तंभ चौकात समाज बांधव एकत्रित झाले होते, त्या ठिकाणी दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तेथून सिंधी समाजबांधव इर्विन चौकात पोहोचले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याल्या मार्लापण करून मोर्चा गर्ल हायस्कूल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मनीष बजाज, मोहित भोजवानी, बंटी पारवानी, वासुदेव नवलानी, राजु दुर्गई, शंकर ओटवानी, किशन कोटवानी, विजय भुतडा, बिट्टू सलुजा, बालकिसन वसंतवानी, मोहित पोपटानी, चंदुमल रोहना, डेटाराम हरवानी, माणिकचंद लुल्ला, सुनील उदासी, गणेश थावरानी, सनी उदासी, पुरुषोत्तम हरवानी, किसनचंद वसंतवानी, इंदरलाल दिपवानी, महेश पिंजाणी, बाबू गेरवाल, ऋषी खत्री, चंदुमल बिल्दानी, भूषण बनसोड, अनिल पमनानी, जितू मोटवानी, जेठनंद भोजवानी, मनोहर धामेचा, राजकुमार राजदेव, अशोक नानवानी, आशीष मदनानी, गोलू आहुजा, अमर पारवानी, प्रेम थावरानी, रवि आहुजा, सनी दुधवानी, दीपक जयसिंघानिया, सुरेश पतंगवाला, अमल चावला आदी उपस्थित होते.