शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

सहा दरोडेखोर अटकेत

By admin | Published: November 18, 2015 12:19 AM

शहरातील वाघामाता मंदिराजवळील अतकरे यांच्या घरावर ७ नोव्हेंबरला अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

परतवाड्यातील घटना : आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील परतवाडा : शहरातील वाघामाता मंदिराजवळील अतकरे यांच्या घरावर ७ नोव्हेंबरला अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अमरावती येथील गुन्हे शाखेचे तपास पथक तयार करुन तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडेखोर हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा तातडीने शोध घेतला आणि दहिमन बालाजी भोसले, राजेंद्र बालाजी भोसले, कफूर बालाजी भोसले, चुबा बालाजी भोसले, सखाराम बालाजी भोसले (रा. लोणी लव्हाळा), मंजा संतोष पवार (रा.भानखेड) या संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतरही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक राजा रामसामी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर, नागेश चतुरकर, ज्ञानेश्वर सहारे, मुलचंद्र भांबुरकर, सुनील महात्मे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)