शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

शिवशाही बसमधून निघाला धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:39 AM

शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देब्रेक लायनर जाम : राजकमल चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजता राजकमल चौकात घडली. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्याचे अमरावती मध्यवर्ती आगाराच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.अकोलावरून नागपूरकरिता निघालेली अकोला आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच०९ ईएम २२६४ चे ब्रेक लायनर घासत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याकारणाने बस गरम होत होती. त्यामुळे बडनेरा येथे प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. चालकाने ही बस राजकमल चौकपर्यंत चालवित आणली. त्यामधून धूर निघत असल्याची बाब एका दुचाकीस्वाराने चालकाच्या लक्षात आणून दिली. यानंतर बस थांबवून अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला. येथे पोलीसही दाखल झाले होते. यानंतर बस अमरावती आगारात दुरुस्तीसाठी आणण्यात आली.बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने धूर निघाला. बस गरम होत असल्याचे आधीच लक्षात आल्याने बडनेरा येथे प्रवाशांना दुसºया बसमध्ये बसवून देण्यात आले होते. बस दुरुस्तीचे काम सुरू आहे.- एन. एस. जयस्वाल, आगार व्यवस्थापक अमरावती

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाही