शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेजर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:28 PM

तालुका मुख्यालय आणि राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ असल्याने येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेंजर आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आॅरेजसिटी प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देऑरेंजसिटी प्रवासी संघाची मागणी : वरूड येथे एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुका मुख्यालय आणि राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ असल्याने येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेंजर आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आॅरेजसिटी प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.सर्वेक्षणानंतर तब्बल ११२ वर्षांनी रेल्वे धावली तरी इंदूर-यशवंतपूरम, जयपूर-सिकंदराबाद, काचीगुडा या रेल्वे गाड्यांना वरूड येथे थांबा नाही. केवळ काचीगुडा एक्स्प्रेसला थांबा दिला. वरूड ही राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ तसेच संत्रा , मिरची उत्पादक प्रदेश आहे. शिर्डी, पंढरपूरसह महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेता यावा, याकरिता नागपूर-कोल्हापूर , गोंदिया-मुंबई तसेच नागपूर-नरखेड-अमरावती शटल सुरू करण्यात याव्या, वाढती गर्दी पाहता आॅरेंजसिटी स्थानकावर सर्वच रेल्वे गाड्या थांबविण्यात याव्या तसेच प्रवाशांकरिता प्लॅटफार्मवर शेडचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष दत्ता शिंदे, नितीन खेरडे, संजय खासबागे, ज्ञानेश्वर बहुरूपी, योगेश ठाकरे, अशोक देवतेसह आदींनी केली आहे. मध्य रेल्वे बोर्ड समितीचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांची भेट घेऊन मागणी मांडणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रेल्वे स्थानकावर दोनच कर्मचारी असल्याने आणखी कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.