शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

संत गाडगेबाबा सूतगिरणी तीन महिन्यांत सुरू करा

By admin | Published: March 18, 2017 12:03 AM

येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीची विक्री थांबवून या गिरणीचे उत्पादनकार्य तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू करावी, ...

उच्च न्यायालयाचे आदेश : कामगारांना मिळणार न्याय दर्यापूर : येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीची विक्री थांबवून या गिरणीचे उत्पादनकार्य तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रवि कोरडे यांनी गिरणीच्या पुनरूज्जीवनाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. ही गिरणी पुन्हा सुरू झाल्यास विजनवासात गेलेले दर्यापूरचे औद्योेगिक वैभव पुन्हा प्राप्त होणार आहे. सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी बँक, मुंबई यांनी सूतगिरणी ताब्यात घेऊन ती बंद केली. त्यावेळी गिरणीवर लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात होते. कामगारांना नोटीस न देता त्यावेळी ही गिरणी बंद पाडण्यात आली. परंतु सदर गिरणी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोेटी गहाण नसल्याचे बँकेकडून पत्राद्वारे कळविण्यात आले असतानासुद्धा ही गिरणी बंद केल्याने बँकेने शासनाची फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यानंतर शासनामार्फत अवसायकांविरूद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने सूतगिरणीच्या संपूर्ण मालमत्तेच्या विक्रीची कारवाई तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.(प्रतिनिधी)