शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
3
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
4
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
5
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
6
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
7
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
8
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
9
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
10
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
11
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
12
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
15
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
16
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
17
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
18
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
19
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
20
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य

राज्य पर्यटन महामंडळ नावाचेच

By admin | Published: February 23, 2016 12:02 AM

महाराष्ट्र राज्य पर्यटक नव्हे ‘विध्वंसक’ महामंडळ असून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधा स्वागत कक्ष उघडण्यात आले नाही.

समिती प्रमुखांचा संताप : विधानसभेत मुद्दा उपस्थित करणारचिखलदरा : महाराष्ट्र राज्य पर्यटक नव्हे ‘विध्वंसक’ महामंडळ असून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधा स्वागत कक्ष उघडण्यात आले नाही. तर माहिती सुद्धा नाही, त्यावरही कळस म्हणजे आयोजित बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहू नये, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आगामी विधानसभा सत्रात हा प्रश्न मांडणार असल्याचे समिती प्रमुख सुनील देशमुख यांनी सांगितले. एम.टीडीसी बद्दल आगपाखड असतांना चिखलदरा विकासासंदर्भात आयोजित सिडकोचा आढावा सोमवारी दुपारी ३ वाजता सार्वजनिक उपक्रम समितीने घेतला. विदर्भ व मराठवाडा मिळून एकमेव चिखलदरा पर्यटनस्थळ असताना राज्य पर्यटन विकास महामंडळाचा बेतूक व बेजाबदारपणा दिसून येत असल्याचे संतापजनक मत सोमवारी येथे समितीच्या संतप्त सदस्यांनी नोंदविले. समितीप्रमुख आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकुर, आ. अब्दुल सत्तार अब्दुल, आ. अमित परेब, हनुमंत डोळस, सिडकोचे केंद्रेकर, रेंणे आदि विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. चिखलदरा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात महाराष्ट्र शहर व औद्योगिक महामंडळ (सिडकोची) स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचशे कोेठी रुपयांचा वरील टप्पा मंजूर केल्यावर त्या संदर्भात मंगळवारी पहिली बैठक येथे पार पडली. सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर, सचिव माहिती उपस्थित समिती पुढे मांडली.यावर विकासात्मक दृष्टा चर्चा करुन आणखी काय करता येईल याबाबत चर्चा झाल्याचे आ. सुनील देशमुख यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केल्यावर त्याचा कामाचा आढावा सदस्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सिडकोच्या कार्याची माहिती घेण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. राज्याच्या पर्यटन विभागाकडून येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत असेल तर हे पर्यटक विकास महामंडळ नसून ‘विध्वंसक मंडळ’ असल्याचे संतप्त मत पर्यटन विकास महामंडळाबद्दल समिती प्रमुखासह सर्व आमदारांनी नोंदविले.पर्यटक विकास महामंडळाने निराशा केली असून मुद्दा विधानसभेत मांडू. सिडको संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. चिखलदरा विकास आता कश्या पद्धतीने व्हावा यासाठीच आढावा होता. - आमदार सुनील देशमुख सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुख