शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी धडक मोहीम

By admin | Published: April 23, 2017 12:28 AM

प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

शेंदूरजनाघाट : प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक च्या बॅग व अन्य वस्तू वापरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. नगर परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २१ एप्रिल रोजी पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी धडक मोहीम राबविली. यामध्ये मुख्य मार्केटमधील सर्व व्यापारी तसेच छोटेमोटे पानटपरी तसेच हॉटेल्स, चहाटपरी या सर्व व्यापाऱ्यांना धडक मोहिमेद्वारे प्रत्यक्ष भेटी देऊन ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पन्न्या वापरण्याचे टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्यात. यानंतर जर आपल्या दुकानामध्ये अशा कमी मायक्रॉन प्लास्टिक वापरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल व दंडसुद्धा आकारण्यात येईल, अशासुद्धा सूचना या धडक मोहिमेद्वारे देण्यात आल्यात. यावेळी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)