शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

एसटी टिप्परवर धडकली चालक गंभीर, १२ जखमी

By admin | Published: March 05, 2016 12:19 AM

एसटी टिप्परवर धडकल्याने चालक गंभीर तर १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत रहाटगावनजीक घडली.

रहाटगावनजीकची घटना : टिप्परचालक ताब्यातअमरावती : एसटी टिप्परवर धडकल्याने चालक गंभीर तर १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत रहाटगावनजीक घडली. नागपूर आगाराची एसटी एम.एच. ४०-वाय-५११६ अमरावतीकडे येत होती. दरम्यान रहाटगावजवळील मार्गावर टिप्पर एम.एच. ३४-एम.-१६३ ने अचानक ब्रेक मारल्यामुळे एसटी टिप्परवर धडकली. अपघातानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन पसार झाला. या अपघातात चालक मधुकर आनंद चव्हाण (५६, रा. नागपूर) गंभीर जखमी झाला असून वाहक संगीता रसिक कारियासह १२ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जखमींमध्ये पद्मा विश्वनाश धनवंत (५४, रा. अचलपूर), संजय रामचंद्र जोगे (३८, रा.मोझरी), कोकीळा शंकर वाकडे (६५, रा.अचलपूर), गंगूबाई प्रल्हाद नागलकर (६७, रा. अचलपूर), सुमीत देवानंद पवार (१९, रा. तिवसा), गौरव सोनुले यांचा समावेश आहे. अचानक ब्रेक दाबल्याने एसटीमधील प्रवासी सिटच्या लोखंडी बारवर आदळले. यामध्ये बहुतांश प्रवाशाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. काही जणांचे ओढ तर काही जणांचे दात सुध्दा या अपघातात तुटले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालक-वाहकासह प्रवाशांचे बयाण नोंदविले. पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताच पुढील चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)