शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:12 AM

येरड ते चांदूरखेडा, सुलतानपूर रस्त्याची दुर्दशा चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर - औरंगाबाद सुपर ...

येरड ते चांदूरखेडा, सुलतानपूर रस्त्याची दुर्दशा

चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर - औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेपर्यंत दोन किलोमीटर व येरड ते सुलतानपूर या ४ किमी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण उखडून रस्त्याची गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहे. परिमाणी, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

---------------

पथ्रोट पोलीस ठाण्यात आज रक्तदान शिबिर

पथ्रोट : कोविड आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सबब, १ मे रोजी पथ्रोट पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात होणाऱ्या या शिबिरात अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार सचिन जाधव यांनी केले आहे.

---------------

आझाद हिंद मंडळातर्फे आज रक्तदान शिबिर

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व रक्ताची गरज लक्षात घेता आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन १ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

----