शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 10:35 PM

शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.

ठळक मुद्देशेखर भोयर : शिक्षण विभागाचे परिपत्रक

आॅनलाईन लोकमतअमरावती : शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे परिपत्रक निर्गमित केल्याने शेखर भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिक्षकांची वेतन देयके ज्या वेतन प्रणाली मधुन काढली जातात त्या शालार्थ वेतन प्रणालीची सेवाच १० जानेवारीपासून बंद असल्यामुळे शिक्षकांना वेतनाची माहिती भरण्यास अडचण येत होती. १० जानेवारीपासून ही वेबसाइट बंद असल्यामुळे शाळांना वेतनाची महितीच भरता आली नाही. शिक्षकांचे सर्व व्यवहार वेतनावरच अवलंबून असून त्यांना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तत्काळ सुरु करावी अथवा या शालार्थ वेतन प्रणालीत काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारावी, अशी मागणी भोयर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. याचा पाठपुरावा शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडेही केला असता हा प्रश्न मार्गी लागल्याचे भोयर यांनी सांगितले.