शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

अन् महिला बंद्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले !

By admin | Published: August 19, 2016 12:13 AM

रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणींच्या नात्याची विण गुंफणारा सण आहे. या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट बघते.

कारागृहात रक्षाबंधन : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग अमरावती : रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणींच्या नात्याची विण गुंफणारा सण आहे. या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट बघते. हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या ्नरूपात प्रायश्चित करणाऱ्या महिला कैद्यांनादेखील रक्षाबंधनाची ओढ असते. गुन्हेगार ठरल्याने रक्ताची नाती दुरावलेली. परंतु पाषाण भिंतीच्या आतील बंद्यांना राखी बांधताना येथेही रक्षणकर्ता भाऊ आहे, या भावनेने महिला बंद्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने गुरूवारी मोठ्या थाटामाटात कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या अभिनव उपक्रमात शहरातील ९ सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला. कारागृहात महिला बंद्यांची संख्या ५० च्या आसपास असून ११०० पुरुष बंदींची संख्या आहेत.