संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर असलेल् ? ? ? ? ? ?या संत्राबागा १६ ते १९ मे तारखेच् ? ? ? ? ? ? ?या पावसाने टवटवीत झाझाल्याने असून, संत्र्याचा मृग बहर येण्यासाठी झाडाने चिम घेणे आवश्यक असते. तथापि, मृग बहर हा १०० टक्के नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. त्याकरिता २०० मिलिमीटर पाऊस, हवेतील आर्द्रता ८०-९० टक्के आणि तापमान २७-२९ अंश सेल्सिअस हे योग्य प्रमाणात असणे जरूरी आहे. १५ जून ते १५ जुलै ? ? ?या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीत ओलावा गरजेचा असतो. ? ? ?या काळातील ढगाळ वातावरण व ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असली की, सर्वोत्तम मृग बहार धरतो. याच काळात ओलीताची सोय असणे अतिशय महत्त्वाचे असते, अन्यथा मृग बहरावर प्रतिकूल परिणाम होतो.
मृग बहार येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. कडक उष्णतामान असले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील संत्रा बागा मृग बहारा विना राहण्याची दाट शक्यता आहे
आधीच हवालदिल झालेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झटका दिला आहे
मृग बहारातील योग्य ताण बसलेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या झाडांची पाने कोमेजतात, सुकत खालच् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या बाजूने वाकतात. काही प्रमाणात पानाची गळ सुद्धा होते.
शेतकऱ्यांना संत्र्याचा मृग बहार हा तालुक्यात करोडो रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते ते यावर्षी अनेक शेतकरी मुकणार हे नक्की .
कोट
अवकाळी पावसामूळे ताण तुटल्यास व झाडांनी ताण (चिम) घेतलाच नसल्यास २५ मे - १० जून या कालावधीत "क्लोरोक्वाट क्लोराइड" किंवा "प्याक्लोबुट्राझोल" या वाढ निरोधकांचा सोबत
अधिक 00.52.34 या विद्राव्य खताची १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण् या करुन ताण आणण्याचा कृत्रिम प्रयत्न करणे गरजेचे आहे.
--प्राचार्य शामसुंदर ताथोडे स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय,हातुरणा ता. वरुड
कोट २
सलग संत्र्याचा मृग बहार न येण्याचे तिसरे वर्षे आहे बहार न आल्यास संपूर्ण वर्षभर देखभाल व येणारा खर्च ही वाया जाते व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे.याही वर्षी मृग बहार चकवा देईल असे वाटते.
--किशोर गोळे,
संत्रा उत्पादक, शेतकरी पवनी (संक्राजी)