तूर, मूग उडीद या कडधान्याची आयात थांबवावी, रासायनिक खताचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे या आणि इतर मागण्यांसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हे राज्यभर आंदोलन पुकारले होते.
त्याला मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात प्रहारचे
बल्लू जवंजाळ , प्रविण पाटील, दीपक भोरे, शाम अग्रवाल, अनिल पिंपळे, सतीश काळपांडे, प्रशांत आवारे, मनोज नंदवंशी, प्रवीण गुप्ता, बंडू ठाकरे, अंकुश जवंजाळ, भास्कर मसूतकर, जे. डी. वानखडे, नितीन आखूड, ऋषी नंदवंशी,
भारत वानखडे, संजय उगले, अशपक खान, सागर ठाकरे, ऋषिकेश ठाकरे, अजय इंगळे सह प्रहार कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.