शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

बडनेरा रेल्वे स्थानकाहूून ६४ गाड्यांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:12 AM

अमरावती : कोरोनाकाळात २२ मार्चपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करण्यात आल्या आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून विशेष आणि ...

अमरावती : कोरोनाकाळात २२ मार्चपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करण्यात आल्या आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून विशेष आणि फेस्टिव्हल अशा एकूण ६४ रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र, सर्वसामान्यांसाठी अद्यापही पॅसेंजर गाडी सुरू न झाल्याने मागणी कायम आहे.

बडनेरा रेल्वे स्थानकाहून देशाच्या कानाकोपऱ्यात ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू आहेत. विशेष आणि फेस्टिव्हल गाड्यांनाच परवानगी मिळाली आहे. नियमित रेल्वे गाड्या कधी सुरू होणार, हे तूर्त स्पष्ट नाही. मात्र, विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याची ओरड आहे. छोट्या अंतरावरील प्रवासालासुद्धा आरक्षण घेऊनच गाड्यांमध्ये प्रवास करावा लागत आहे. ही बाब न परवडणारी असल्याची खंत अनेक प्रवाशांची आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकाहून तब्बल ६४ रेल्वे गाड्या धावत असल्याबाबत प्रवाशांमध्ये आनंद आहे. पॅसेंजर, इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी आहे.

---------------------

या रेल्वेगाड्यांचे अप-डाऊन

बडनेरा रेल्वे स्थानकाहून पुणे-अमरावती, पुणे-अजनी, मुंबई-गोंदिया, अहमदाबाद- पुरी, गांधीधाम-पुरी, पुणे-नागपूर हमसफर, पुणे-अजनी, अहमदाबाद-चैन्नई, कोल्हापूर- गोंदिया, अहमदाबाद- हावडा, मुंबई-हावडा, जयपूर-सिंकदरबाद, हिसार-सिंकदराबाद, कुर्ला-हावडा, ओखा-हावडा, पोरबंदर-हावडा, मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, कुर्ला-हटिया, कुर्ला-विशाखापट्टनम, तिरूपती-अमरावती. मडगाव-नागपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम, जोधपूर-चेन्नै, अहमदाबाद-नागपूर, पुणे-नागपूर, मुंबई -नागपूर, सुरत-मालदा टाऊन अशा अप-डाऊनचा ६४ रेल्वे गाड्या धावत आहेत.