शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:10 AM

टोकन दिलेल्या तुरीच्या खरेदीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी दुपारी 3 वाजता नंतर दोन तास नायब तहसीलदार राठोड

तूर खरेदी करा : सामूहिक आत्मदहनाची धमकीलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : टोकन दिलेल्या तुरीच्या खरेदीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी दुपारी 3 वाजता नंतर दोन तास नायब तहसीलदार राठोड यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. पाच जुलैच्या पूर्वीे टोकन दिलेली तूर खरेदी न केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होतीतालुक्यात केंद्रात ३० मे पर्यंत तुरीची शासकीय खरेदी सुरू होती. त्यामुळे बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांंनी हजारो किंटल तूर विक्रीसाठी आनली.या शेतकऱ्यांना टोकन देऊन तूर खरेदीचे आश्वासन देण्यात आले.े मात्र शासनाने अद्यापही तूर खरेदी सुरू केली नसून शेतकऱ्यांंच्या घरातच तूर पडून आहे. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करून टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी या मागणीसाठी नायब तहसीलदार हरीश राठोड यांच्या कक्षात दोन तास ठिय्या आंदोलन केले मागणी मान्य न झाल्यास ५ जुलै नंतर कोणतीही सूचना न देता सामुहीक आत्मदहन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकूंद पुनसे,प्रमोद विघ्ने, त्रिशूल वानखडे,योगेश वडे,निलेश पुनसे,चंद्रकांत ठाकरे,राजेश कडगे, दिनेश गाडगे,प्रफुल्ल लवणकर,आदी शेतकरी उपस्थित होते.